मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन... डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ... अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद... BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट! मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये... लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस दहाव्या क्रमांकावर आहेत - उद्धव ठाकरे भाजपा म्हणजे अमीबा. वेडावाकडा जिथे जातोय तिथे पसरतो - उद्धव ठाकरे मोदींचं मणिपूरमधलं भाषण ऐकून काय करावं कळेना - उद्धव ठाकरे सगळे निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत केली पाहिजे - उद्धव ठाकरे शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? - उद्धव ठाकरे कमळाबाईने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला - उद्धव ठाकरे वाघाचं कातडं पांघरल्याची गोष्ट आपण ऐकली. पण बाळासाहेबांच्या भगव्या शाली पांघरलेल्या गाढवांचं चित्र मी येताना पाहिलं. गाढव ते गाढवच - उद्धव ठाकरे जिवाला जीव देणारी माणसं हेच आयुष्यातलं खरं सोनं - उद्धव ठाकरे डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
आपण फरसाण आणतो खरं, पण तेवढ्यापुरतं ते खाल्ल्या जातं आणि मग बरणीत तसंच लोळत पडतं. या उरलेल्या फरसाणाचा एक मस्त उपयोग करा आणि त्यापासून या झणझणीत, चटपटीत रेसिपी करून बघा... ...
Food tips Thecha Recipe : तुम्हीसुद्धा जेवणाची चव वाढवणाऱ्या या ५ ठेचा रेसेपीज नक्की ट्राय करून पाहा. ...
आज वाडा कोलम आणि अलिबाग पांढरा कांदा यांना GI मानांकन मिळाले. आता वेळ आलीय आपली जळगांव वांगी, झालेच तर भाकरी, थालीपीठ, इडली आणि घरचे दही यांच्या पेटंटसाठी मागणी करायची. कारण उद्या अशीच कुठली तरी बलाढ्य आंतरराष्ट्रीय कंपनी येऊन या सर्वावर हक्क सांगेल ...
उपवासाचे मिळमिळीत पदार्थ खाऊन कंटाळा येणारच. हा कंटाळा घालवण्यासाठी आहेत उपवासाची खमंग भजी. ...
Jaggery benefits : पिवळा गूळ आणि काळा गूळ यात अनेकजण गोंधळतात. कोणत्या पदार्थासाठी कसा गुळ वापरायला हवा. त्याचे फायदे तोटे काय हे समजून घ्या. ...
सूप उपवासाला पिऊ नये असं थोडंच आहे, मस्त गरमागरम सूप पटकन करता येतात, पोटभरीचे होतात. ...
उपवास म्हणजे उपाशी राहाणं, अगदीच थोडं खाणं किंवा सारखं खात राहाणं, जड पदार्थ जास्त खाणं असं नव्हे. उपवासाचा आदर्श आहार कसा असावा याबाबत सेलिब्रेटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एक डाएट चार्टच सांगितलेला आहे. ...
नवरात्रीचे नऊ दिवस कपड्यांचे रंग फॉलो करताना आहारातही ते फॉलो करा, आरोग्यासाठी नक्की फायदा होईल ...
उपवासाला चालणारे पदार्थ आणि त्यासाठी लागणारी तयारी नवरात्रीच्या आधीच करुन ठेवली तर ऐनवेळी ताण येणार नाही... ...
Navratri 2021 : Navratri upvas fasting rules : गहू, तांदूळ यासारखे धान्य आहारात घेऊ नये. शिंगाड्याचे पीठ किंवा राजगीरा पीठ, साबुदाण्याचे पीठ यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. ...