लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
The Best Ways To Store Cake In Refrigerator : उरलेला केक दुसऱ्या दिवशी खाताना तो जसा आहे तसाच व्यवस्थित हवा असेल तर एक सोपी ट्रिक वापरून स्टोअर करून ठेवू शकता. ...
Korean Potato Jeon, Made from potatoes and flour Best option for Breakfast नाश्त्याला रोज रोज तेच पदार्थ खून कंटाळा आला असेल तर, आजच कोरियन पोटॅटो जियोन ही रेसिपी ट्राय करा.. ...
How To Chop Cabbage Easy Hack: 1 Easy Trick : कोबी संपूर्ण न चिरता आपल्याला हवा तितकाच कोबी घेऊन उरलेला कोबी फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्याची सोपी ट्रिक समजून घेऊयात. ...