लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
How To Make Your Child’s Roti Or Paratha More Nutritious : मुलांच्या रोजच्या जेवणातली पोळी किंवा पराठा आपण वेगवेगळ्या छुप्या ट्रिक्स वापरून अधिक पौष्टिक करु शकतो. ...
Maharashtrian Green Chilli Thecha Recipe : कोल्हापूरी मिरचीचा ठेचा करण्याची सोपी पद्धत पाहूया. हा ठेचा करण्यासाठी तुम्हाला बाजारातून जास्त सामान आणावं लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या २ ते ३ वस्तू वापरून तुम्ही हा ठेचा बनवू शकता. ...
Maharashtrian Crispy & Soft Sabudana Thalipith Recipe : साबुदाण्याची खिचडी, वडे तर आपण खातोच पण यंदाच्या उपवासाला साबुदाण्याचे खास थालीपीठ नक्की करून पाहा. ...