Why Does Green Chutney Turn Black?: सॅण्डविचसाठी केलेली हिरवीगार चटणी काही तासांतच काळी पडते. असं होऊ नये म्हणून काय करायचं, यासाठी बघा हा एक सोपा उपाय... ...
Food And Recipe: कडू कारल्याचं अतिशय चवदार लोणचं (Karela achar) करण्याची ही बघा सोपी रेसिपी... घरातल्या मोठ्या मंडळींसोबत लहान मुलंही अगदी आवडीने खातील (How to make bitter gourd pickle). ...
Health Benefits of Kantola Vegetable : कंटोळ्यांची भाजी पावसाळ्यात होणारं इन्फेक्शन, सिजनल फ्लू पासून दूर ठेवते. ही भाजी खाल्ल्यनं सर्दी, खोकला आणि घश्यातील वेदना यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. ...
Sugar-Free Dates & Dry Fruit Roll : अनेकजण वजन कमी करण्यासाठी तर काहीजण शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी साखर खाणं टाळतात. अशावेळी हा शुगर फ्री चवदार पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. ...
Moong Daal Appe Recipe: मुलांच्या डब्यात काय द्यावं किंवा मग सगळ्यांसाठी नाश्त्याला काय करावं, असा प्रश्न पडला असेल, तर ही घ्या एक मस्त चवदार आणि भरपूर प्रोटिन्स असणारी रेसिपी... करून बघा डाळींचे आप्पे (How to make appe using dal?). ...