लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
ना जास्त मेहनत, ना गॅसचा वापर-झटपट करा मलई बर्फी, सणासुदीसाठी स्पेशल डिश - Marathi News | Without use of Gas, Tryout New Paneer Barfi Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना जास्त मेहनत, ना गॅसचा वापर-झटपट करा मलई बर्फी, सणासुदीसाठी स्पेशल डिश

Without use of Gas, Tryout New Paneer Barfi Recipe दूध आटवून बर्फी करायची काही गरज नाही, गॅसचा वापर न करता - १० मिनिटात करा मलई बर्फी ...

मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी - Marathi News | Curry Leaves Chutney (Kadi Patta Chutney) Indian Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुठभर कडीपत्त्याची ५ मिनिटांत करा चमचमीत चटणी, सोपी रेसिपी-चवीला भारी

Curry Leaves Chutney (Kadi Patta Chutney) Indian Recipe पदार्थामधून कडीपत्ता वगळून काढणारेही, चवीने खातील कडीपत्त्याची स्पेशल चटणी.. ...

दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत... - Marathi News | Homemade Ginger Garlic Paste Recipe-How to Preserve Ginger Garlic Paste for 6 month and tips. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीर्घकाळ टिकणारी आलं - लसणाची झटपट पेस्ट बनवण्याची सोपी कृती, पाहा पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत...

How to preserve garlic - ginger paste : आलं - लसणाची पेस्ट तयार करताना काही टिप्स वापरल्या तर ही पेस्ट जास्त दिवस टिकवून ठेवता येऊ शकते... ...

बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक - Marathi News | How to make perfect biryani? When to off the gas while making biryani, cooking tips by Kunal Kapur | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे? गॅस बंद कधी करायचा? कुणाल कपूर सांगतात खास ट्रिक

Cooking Tips By Kunal Kapur: कुकरचं झाकण उघडून न बघताही बिर्याणीचा व्यवस्थित अंदाज घेता येईल. बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांचा हा खास उपाय...(How to make perfect biryani? ) ...

भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ... - Marathi News | tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाजी निवडताना-चिरताना हातावर काळे-चिकट डाग पडतात? ५ सोपे उपाय- हात दिसतील स्वच्छ...

tips & tricks how to remove stain from hands after peeling & cutting vegetables with amazing tips : अनेकदा धुवूनही भाजी चिऱल्यावर हातावरचे डाग आणि चिकटपणा जात नाही त्यासाठी हा उपाय ...

विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक... - Marathi News | This Is How You Can Make Thick Creamy Curd In Just 10 Minutes. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विरजण न लावता १० मिनिटांत घरी दही करण्याची भन्नाट ट्रिक...

How To Set Thick Curd In Just 10 Minute : दह्याचे काप पडतील इतके घट्टसर दही बनवण्यासाठी आता विरजणाची गरज नाही, नवी ट्रिक वापरून बनवा झटपट तयार होणारे दही... ...

कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी - Marathi News | Special kala chana masala | without onion or garlic | Kala chana Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कांदा-लसूण न घालता करा ढाबास्टाइल गरमागरम काला चना मसाला, फक्त १५ मिनिटांत चमचमीत रेसिपी

Special kala chana masala | without onion or garlic - Kala chana Recipe चना मसाला करताना कांदा लसूण नसेल तर चवच येणार नाही असं अनेकांना वाटतं, ते खरं नाही. ...

राजस्थानी मिरची वड्याची खास रेसिपी; पावसाळ्यात मिरची वडा नाही खाल्ला तर काय मजा! - Marathi News | Stuffed Mirchi Pakoda Recipe : Mirchi vada recipe How to make mirchi vada recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राजस्थानी मिरची वड्याची खास रेसिपी; पावसाळ्यात मिरची वडा नाही खाल्ला तर काय मजा!

Stuffed Mirchi Pakoda Recipe : हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जाड मिरच्यांची आवश्यकता असेल. बारीक मिरचीत स्टफिंग व्यवस्थित भरता येणार नाही आणि चवसुद्धा जास्त तिखट लागेल म्हणून कमी तिखट असलेल्या  मिरच्या निवडा. ...

चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश - Marathi News | How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चहाच्या टपरीवर मिळतो तसा 'उकाळा' करण्याची फक्कड रेसिपी, प्या आणि व्हा फ्रेश

How to Make Perfect Ukala at Home, Note down Recipe पावसाळ्यात प्यायलाच हवा गरमागरम उकाळा - दिवस जाईल एकदम फ्रेश ...