लाईव्ह न्यूज :

Food (Marathi News)

खास आपल्यासाठी
भात खूप उरलाय, करुन पाहा शिळ्या भाताची इडली! झटपट आणि हलकी-इडली खा गरमागरम - Marathi News | Leftover Rice Idli Recipe : How to make instant idli with leftover cooked rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात खूप उरलाय, करुन पाहा शिळ्या भाताची इडली! झटपट आणि हलकी-इडली खा गरमागरम

Leftover Rice Idli Recipe : नेहमी नेहमी त्याच चवीचा फोडणीचा भात अनेकांना खावासा वाटत नाही. उरलेल्या भातापासून झटपट इडली सुद्धा बनवू शकता. हा कमी तेलकट कमी कॅलरीजयुक्त नाश्ता आहे. ...

रेस्टॉरंटस्टाईल ओनियन सलाड! कांदा नुसताच तोंडी लावण्यापेक्षा असं काही चटपटीत करा- खाणारे होतील खुश - Marathi News | Restaurant style onion salad recipe, How to make hotel style onion salad  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेस्टॉरंटस्टाईल ओनियन सलाड! कांदा नुसताच तोंडी लावण्यापेक्षा असं काही चटपटीत करा- खाणारे होतील खुश

Delicious Onion Salad Recipe: कांदा नुसताच चिरून तोंडी लावण्यापेक्षा त्याचं चवदार सलाड करण्याच्या ३ पद्धती बघा... खाणारेही होतील खुश ...

श्रावण स्पेशल : नेहमीची मऊ भगर खाऊन कंटाळा आला असेल तर करा 'भगर पुलाव', वरीच्या तांदळाचा चविष्ट पदार्थ... - Marathi News | Fasting Recipe : How To Make Vari Pulao Recipe At Home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रावण स्पेशल : नेहमीची मऊ भगर खाऊन कंटाळा आला असेल तर करा 'भगर पुलाव', वरीच्या तांदळाचा चविष्ट पदार्थ...

Fasting Recipe : How To Make Vari Pulao Recipe At Home : श्रावण महिन्यांत उपवास करताना साधा - सोपा वरीचा पुलाव नक्की ट्राय करून पहाच... ...

खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी  - Marathi News | Food And Recipe: How to make pyaaz mirchi achar, tasty delicious onion chili pickle recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाल्लंय कधी कांद्याचं लोणचं? चटकदार कांदा- मिरची लोणच्याची ही बघा चटपटीत रेसिपी 

Onion Chili Pickle Recipe: कांदा भजी, कांद्याचं थालीपीठ तर नेहमीचंच... आता करून बघा कांद्याचं चटपटीत लोणचं आणि त्याला द्या मिरचीचा झणका, बघा ही खास रेसिपी. ...

साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी - Marathi News | How to Make Sabudana Khichdi without Soaking | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साबुदाणा न भिजवताही करा उत्तम साबुदाणा खिचडी, १ ट्रिक - करा झटपट खिचडी

How to Make Sabudana Khichdi without Soaking साबुदाणा भिजत घालण्याचं टेन्शन सोडा, काही मिनिटात साबुदाणा तयार करण्याची सोपी ट्रिक पाहा ...

आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट - Marathi News | What to do if aloo paratha stuffing is soggy? 3 tips for making perfect aloo paratha, what to do if aloo paratha breaks? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट

3 Tips For Making Perfect Aloo Paratha: पराठे करायला गेलं की असं अनेकदा होतं आणि मग सगळाच पचका होतो... म्हणून पुढच्या वेळी पराठे करताना असं झालं तर या ३ गोष्टी लक्षात ठेवा. (What to do if aloo paratha stuffing is soggy?) ...

वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी - Marathi News | How to make Ghee from Malai at Home : How To Make Homemade Ghee From Malai | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाडगाभर सायीचे घरीच करा रवाळ साजूक तूप, कमी वेळात शुद्ध तूप घरीच करण्याची रेसिपी

How to make Ghee from Malai at Home : भेसळयुक्त तूप न खाता तुम्ही घरच्याघरी तूप बनवू शकता. (Ghee Making Tips) ...

उरलेला पिझ्झा परत गरम करुन खाण्याची १ सोपी भन्नाट ट्रिक ! पिझ्झा टॉपिंग, सॉसची चव लागेल एकदम फ्रेश... - Marathi News | 1 Mind-Blowing Hacks for Making Your Leftover Pizza Taste Better the Next Day. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेला पिझ्झा परत गरम करुन खाण्याची १ सोपी भन्नाट ट्रिक ! पिझ्झा टॉपिंग, सॉसची चव लागेल एकदम फ्रेश...

Kitchen Hack : How To Reheat Pizza Without Making it Soggy or Dry : उरलेला शिळा पिझ्झा परत गरम करताना त्याचा बेस करपतो ? पिझ्झा गरम करण्याची पण एक खास युक्ती आहे... ...

हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच - Marathi News | How to Make Crispy South Indian Style Paper Dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाईल पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत, डोसे होतील क्रिस्पी - एकदम विकतसारखेच

How to Make Crispy South Indian Style Paper Dosa डोसे मऊ होतात? करताना पॅनवर चिटकतात? क्रिस्पी पेपर डोसा करण्याची सोपी पद्धत पाहा. ...