शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सकाळचा असो किंवा संध्याकाळचा; नाश्ता करा हेल्दी आणि टेस्टी फलाफलचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:49 IST

फलाफल एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जास्त प्रसिद्ध  आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत लोकांना या पदार्थाने सर्वांनाच भूरळचं घातली आहे.

फलाफल एक लोकप्रिय पदार्थ आहे. हा पदार्थ प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये जास्त प्रसिद्ध  आहे. अगदी लहानांपासून थोरामोठ्यांपर्यंत लोकांना या पदार्थाने सर्वांनाच भूरळचं घातली आहे. हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. आता तुम्ही म्हणाल की, कुठे मिळणार? कुठे शोधत फिरणार? पण ही हटके आणि क्लासी रेसिपी तुम्ही घरच्या घरी अगदी सहज तयार करू शकता. एवढचं नाही तर हा पदार्थ तयार करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करून तुम्ही अगदी सहज हा पदार्थ तयार करू शकता. तसेच खाण्यासाठी हा अत्यंत चविष्ट आणि हेल्दी असतो. 

साहित्य :

  • 2 कप उकडलेले काबुली चणे
  • अर्दा कप सेलेरी
  • एक बारिक कापलेला कांदा
  • अर्धा कप बारिक कापलेली शिमला मिरची
  • बारिक कापलेला पुदीना
  • अर्धा कप शेपू
  • मीठ चवीनुसार
  • 2 चमचे जीरं
  • गार्लिक पावडर किंवा बारिक कापलेला लसूण
  • ऑरिगॉनो
  • दालचिनी पावडर
  • बेकिंग सोडा
  • अर्धा कप तांदळाचे पीठ

 

कृती :

- मिक्सरमध्ये सर्व पदार्थ एकत्र करून व्यवस्थित बारिक करा.

- तयार मिश्रण बाउलमध्ये काढून त्यांना कटलेटचा आकार द्या.

- हे कटलेट फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.

- फ्राइंग पॅनमध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करा. तुम्ही डिप फ्रायही करू शकता.

- तयार फलाफल पुदिनाची चटणी किंवा मेयॉनिजसोबत सर्व्ह करा. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स