शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात एन्जॉय करा खास मक्याचे कबाब; एकदा खाल तर खातच रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:46 IST

पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते.

पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण या वातावरणामध्ये बॅक्टेरियांची भितीही फार असते. त्यामुळे स्ट्रिट फूडपासून दूर राहण्याचा सल्ला अनेकदा आपल्याला देण्यात येतो. पण अजिबात चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगणार आहोत. जी तुमची चमचमीत खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल. 

पावसाळा आणि भुट्टा म्हणजे न जुळणारं समीकरणं.... बॅक्टेरियांच्या भितीमुळे बाजारात मिळणारा भुट्टा खाण्याची भिती वाटते. अशातच इच्छा असूनही भुट्टा खाणं टाळलं जातं. पण तुम्ही घरीच यापासून एखादा चमचमीत पदार्थ तयार करून खाऊ शकता. तुम्ही घरच्या घरी भुट्ट्याचे म्हणजेच मक्याचे कबाब तयार करू शकता. हा पदार्थ हेल्दी असण्यासोबतच टेस्टीही ठरतो. जाणून घेऊया घरीच मक्याचे कबाब तयार करण्याची रेसिपी... 

मक्याचे कबाब तयार करण्यासाठी साहित्य :

  • बटाटे 
  • तेल 
  • मका
  • जायफळाची पावडर 
  • धने
  • दालचिनी पावडर 
  • बारिक चिरलेल्या मिरच्या 
  • हिरवी मिरची 
  • आलं-लसणाची पेस्ट 
  • गरम मसाला पावडर 
  • मीठ 
  • बटर 
  • आमचूर पावडर 
  • मक्याचे पिठ 

 

हेल्दी मक्याचे कबाब तयार करण्याची कृती : 

- बटाटा आणि मका उकडून स्मॅश करा - सर्व साहित्य एकत्र करून आणि त्याचे छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्या. - प्रत्येक गोळ्यामध्ये एक टूथपिक लावा आणि तेलामध्ये डिप फ्राय करा.- मक्याचे हेल्दी आणि टेस्टी कबाब खाण्यासाठी तयार आहेत. - तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. - तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्सही स्टफ करू शकता. 

टॅग्स :ReceipeपाककृतीHealth Tipsहेल्थ टिप्सMonsoon Specialमानसून स्पेशलHealthy Diet Planपौष्टिक आहार