शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जेवणानंतर तूप आणि गूळ खाण्याचा का दिला जातो सल्ला? जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 16:55 IST

Ghee and Jaggery Benefits: जेवणानंतर थोडा गूळ आणि तूपाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने पचनक्रिया तर चांगली होतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात.

Ghee and Jaggery Benefits: जेवणानंतर थोडं काहीतरी गोड खाण्याची सवय अनेकांना असते. जर जेवण झाल्यावर तुम्ही असं काही गोड खाल्लं की, ज्याने पचनक्रिया चांगलं होते तर याहून अधिक काय चांगलं व्हावं. जेवणानंतर थोडा गूळ आणि तूपाचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण याने पचनक्रिया तर चांगली होतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. अशात आज आम्ही तुम्हाला जेवण झाल्यावर गूळ आणि तूप खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

जेवणानंतर गूळ आणि तूप खाण्याचे फायदे

पचनशक्ती वाढते

तूप आणि गुळाचं सेवन केल्याने पचनशक्ती आणखी वाढण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने पचन चांगलं होतं, बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीची समस्या देखील दूर होते.

गट हेल्थ 

तूप आणि गूळ आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतं. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याची समस्या होत नाही.

शरीराला एनर्जी मिळते

गुळामध्ये नॅचरल शुगर असते, ज्यामुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते. दुपारच्या जेवणानंतर तूप आणि गुळाचं सेवन केल्याने थकवा व कमजोरी दूर होते.

इम्यूमिटी वाढते

तूपामध्ये व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर असतं. ज्यामुळे इम्यून सिस्टीमची क्षमता वाढवण्यास मदत मिळते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

तूपामध्ये फॅटी अ‍ॅसिड असतं. जे त्वचेला आतून पोषण देतं. तसेच याने केस मजबूत आणि चमकदार होतात. केसगळतीची समस्या याने दूर होते.

कधी आणि कसं करावं सेवन?

दुपारच्या जेवणानंतर तूप आणि गुळाचं सेवन करणं सगळ्यात फायदेशीर मानलं जातं. यासाठी एक चमचा तूप आणि एक छोटा तुकडा गुळाचं सेवन करावं.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स