शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज खाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 10:32 IST

Curry Patta Benefits : अनेकांना हे माहीत नसतं की, याचे आरोग्याला किती फायदे होतात. एकदा जर तुम्ही याचे फायदे वाचले तर तुम्ही रोज कढीपत्त्याची पाने खाल.

Curry Patta Benefits : भारतात रोजच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये कढीपत्त्याचा वापर भरपूर केला जातो. साऊथ इंडियन पदार्थ असो वा आणखी काही कढीपत्त्याशिवाय काम भागत नाही. याने पदार्थांची टेस्ट चांगली वाढते. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, याचे आरोग्याला किती फायदे होतात. एकदा जर तुम्ही याचे फायदे वाचले तर तुम्ही रोज कढीपत्त्याची पाने खाल. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरोग्याचा खजिना आहेत 'ही' पाने

कढीपत्त्यांमध्ये फॉस्फोरस, कॅल्शिअम, आयर्न, कॉपर, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअमसारखे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे शरीराला वेगवेगळे फायदे देण्याचं काम करतात. अशात रोज सकाळी जर ही 3 ते 4 पाने खाल्ली तर तुम्हाला याचा काय फायदा होतो हे जाणून घेऊया.

1) डोळे चांगले राहतात

कढीपत्त्याची पाने खाल्ल्याने नाइट ब्लाइंडनेस किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांचा धोकाही टाळला जाऊ शकतो. कारण यात डोळ्यांसाठी आवश्यक व्हिटॅमिन ए असतं. याने डोळ्यांची दृष्टी अधिक वाढते.

2) डायबिटीसमध्ये फायदेशीर

डायबिटीसमध्ये अनेकदा रूग्णांना ही पाने चावण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात हाइपोग्लायसेमिक तत्व आढळतात. जे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतात.

3) डायजेशन होतं चांगलं 

ही पाने रोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने डायजेशन चांगलं होतं. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगसहीत पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

4) इंफेक्शनपासून बचाव

कढीपत्त्यामध्ये अ‍ॅंटीफंगल आणि अ‍ॅंटी-बायोटीक गुण आढळतात. ज्याने अनेक प्रकारच्या इंफेक्शनपासून बचाव होतो. याने अनेक आजारांचा धोका टाळला जातो.

5) वजन होईल कमी

ही पाने खाल्ल्याने वजन आणि पोटावरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. कारण यात एथिल एसीटेट महानिम्बाइन आणि डाइक्लोरोमेथेन सारखे तत्व आढळतात.

6) कोलेस्ट्रॉल कंट्रोल होतं

कढीपत्त्याच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. या पानांमधील अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट कोलेस्ट्रॉलचं ऑक्सीकरण रोखण्यास मदत करतात.

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स