नवीन अम्मा कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 15:10 IST2016-08-30T09:36:18+5:302016-08-30T15:10:07+5:30

एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेद्वारे उवर्षी शर्माने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने ...

Who is the new Amma? | नवीन अम्मा कोण?

नवीन अम्मा कोण?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">एक माँ जो लाखों के लिये बनी अम्मा या मालिकेद्वारे उवर्षी शर्माने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने अम्मा ही प्रमुख भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी उर्वषीला या नव्या भूमिकेत पसंतीदेखील दिली होती. पण आता उर्वषी ही मालिका सोडत आहे. ही मालिका लवकरच पंधरा वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर उवर्षीचे वय वाढणार असल्याने तिला प्रोस्थेटिक्स मेकअप करावा लागणार होता आणि हा मेकअप करण्यासाठी जवळजवळ दोन तास लागणार होते. या मालिकेचे चित्रीकरण अनेक वेळा सेटवर न करता खऱ्या लोकेशन्सवर करण्यात येते. उकाड्यात या मेकअपसह वेळेत चित्रीकरण करणे अशक्य आहे असे तिला वाटत असल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत तिची जागा कोण घेणार हे अद्याप तरी ठरलेले नाही. या भूमिकेसाठी चांगल्या कलाकाराचा सध्या शोध घेतला जात आहे. 
 

Web Title: Who is the new Amma?