आम्ही प्रेमामध्ये पडलो या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 13:43 IST2016-06-24T08:13:13+5:302016-06-24T13:43:13+5:30

छोट्या पडद्यावरील ससुराल सिमर का या मालिकेतील सिमर अर्थात दीपिका कक्कर आणि तिचा मालिकेतील जुना को-स्टार शोएब इब्राहिम यांनी ...

We fall in love! | आम्ही प्रेमामध्ये पडलो या !

आम्ही प्रेमामध्ये पडलो या !

ट्या पडद्यावरील ससुराल सिमर का या मालिकेतील सिमर अर्थात दीपिका कक्कर
आणि तिचा मालिकेतील जुना को-स्टार शोएब इब्राहिम यांनी पहिल्यांदाच
प्रेमाची कबुली दिलीय.. रिलेशनशिपबाबत विचारलं असता ना-ना म्हणणा-या या
दोघांनी अखेर गेल्या तीन वर्षांपासून एकमेंकांच्या प्रेमात असल्याची
कबुली दिलीय.. ससुराल सिमर का या मालिकेत एंट्री होण्याआधी दीपिका
विवाहित होती.. मात्र काही कारणास्तव तिचं लग्न तुटलं.. त्यानंतर तिच्या
कठीण काळात शोएबनं तिला आधार दिला आणि मदत केली.. दुसरीकडे शोएबच्या
पडत्या काळात दीपिकानं त्याला साथ दिली.. त्याच्या पाठिशी ठामपणे उभी
राहिली.. मात्र तोवर एकमेंकांना प्रेमात असल्याचं समजलं नव्हतं असं या
लव्हबर्ड्सनं सांगितलं.. मात्र शोएबन चांगल्या संधीच्या शोधात ससुराल
सिमर का मालिका सोडल्यानंतर दोघांनाही एकमेंकांची कमतरता जाणवू लागली. या
काळात दीपिका फार खचून गेली होती.. त्यानंतर मात्र दोघे जवळ आले आणि
त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या तीन वर्षांपासून
एकमेंकांना डेट करतायत.. त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती असून
दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Web Title: We fall in love!