वत्सल-इशिताचं लव इन द एअर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 14:12 IST2016-08-20T08:42:49+5:302016-08-20T14:12:49+5:30

'रिश्तो का सौदागर – बाजीगर' या मालिकेतील अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ता यांच्या अफेअरच्या सध्या जोरदार चर्चा ...

Vatsal-Ishita's Love in the Air! | वत्सल-इशिताचं लव इन द एअर !

वत्सल-इशिताचं लव इन द एअर !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'रिश्तो का सौदागर – बाजीगर' या मालिकेतील अभिनेता वत्सल सेठ आणि अभिनेत्री इशिता दत्ता यांच्या अफेअरच्या सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. ही मालिका सुरु होण्याआधी निर्मात्यांनी दोघांकडूनही नो डेटिंग क्लॉज साईन करुन घेतला होता. मात्र प्रेमापुढं सगळं क्षुल्लक असतं असं म्हणतात, त्यामुळं हा क्लॉज धुडकावून सातासमुद्रापार दोघांची लव्ह स्टोरी बहरत चाललीय. शूटिंग सेटवर वॅनिटी व्हॅनमध्ये दोघंही बराच काळ एकत्र घालवतात. नुकतंच त्यांनी एकत्र वेळ घालवण्यासाठी बँकॉकमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्याचा निर्णय घेतला. सुट्टी घेऊन दोघांनी बराच काळ बँकॉकमध्ये एकत्र घालवला. मात्र दोघांनीही या अफेअरच्या चर्चांचा इन्कार केलाय.

Web Title: Vatsal-Ishita's Love in the Air!