लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी - Marathi News | Puri Rath Yatra Stampede News, 3 People Killd and many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी

Jagannath Puri Rath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेदरम्यान पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी झाल्याने तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर, १० हून अधिक जण जखमी झाले आहेत.  ...

हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी - Marathi News | Haryana's female IPS officer Smiti Chaudhary dies in Nashik; husband Rajesh Kumar is an officer in Maharashtra Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

हरियाणा केडरच्या आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले आहे. तब्येत बरी नसल्याने त्या सुट्टीवर होत्या. ...

"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी - Marathi News | ''...then there will be very bad consequences'', Asim Munir threatens India again, inciting Kashmir anger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी

Asim Munir Threatens India: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे. ...

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू - Marathi News | Cloudburst in Uttarakhand hits under-construction hotel site, 9 workers missing, rescue ops on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

Uttarakhand Uttarkashi Cloudburst News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. आठ ते नऊ कामगार बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ...

बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न - Marathi News | Post Office Savings Schemes Safe Investment with Higher Returns Than Bank FDs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न

Post Office : सरकारने मान्यता दिलेल्या पोस्ट ऑफिस बचत योजना तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवतातच, शिवाय उत्तम परतावा देखील देतात. ...

केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं - Marathi News | Air India flight bound for Chennai lands in Mumbai after smell of burning in cabin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

Air India Plane: मुंबईहून चेन्नईला जात असलेल्या एअर इंडियाच्या एआय६३९ या विमानाला केबिनमधून जळाल्याचा वास आल्याने माघारी बोलावून मुंबईत उतरवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’ - Marathi News | 6% of the world's population aged 15-64 is addicted to drugs, cocaine is 'the fashion of the rich' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’

जागतिक अस्थिरता आणि संघटित गुन्हेगारीमुळे ड्रग्ज व्यसनाची समस्या धोकादायक वळणावर आणली आहे. १५ ते ६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या आता कोणत्या ना कोणत्या ड्रग्जच्या विळख्यात आहे. ...

४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा - Marathi News | Mahaprasad for 40 lakh devotees Adani Foundation's service in Puri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

गौतम अदानी यांनी घेतले श्री जगन्नाथाचे सहकुटुंब दर्शन ...

वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा - Marathi News | Electricity will become more expensive by Rs 1 to 1.30 per unit; Maharashtra Electricity Consumers Association claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा

वाढीव वीज दराबाबत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योगांसाठी विजेचा दर वाढणार आहे. ...

अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल - Marathi News | A brilliant view of India from space; sees 16 sunrises, 16 sunsets every day... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल

तुमच्या नावात 'शुभ' आहे. तुमची अंतराळयात्रा नवयुगाची सुरुवात आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे शनिवारी संवाद साधला. ...

लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप - Marathi News | He had been cheating for 5 years by promising marriage, serious allegations of physical abuse on RCB star player Yash Dayal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा आरोप

Yash Dayal News: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने मिळवलेल्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलणारा वेगवान गोलंदाज यश दयाल हा अडचणीत सापडला आहे. ...