ट्विंकल आणि युवराजमध्ये ‘टशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 13:17 IST2016-06-23T07:47:48+5:302016-06-23T13:17:48+5:30

'टशन ए इश्क' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील लव्हबर्ड्स ट्विंकल आणि युवराज यांच्यात रियलमध्ये काही तरी बिनसलंय.ट्विंकलची भूमिका साकारणारी जॅसमिन ...

Twinkle and Yuvraj in 'Tashan' | ट्विंकल आणि युवराजमध्ये ‘टशन’

ट्विंकल आणि युवराजमध्ये ‘टशन’

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">'टशन ए इश्क' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील लव्हबर्ड्स ट्विंकल आणि
युवराज यांच्यात रियलमध्ये काही तरी बिनसलंय.ट्विंकलची भूमिका
साकारणारी जॅसमिन भसिन आणि युवराज फेम झेन इमाम यांची जोडी रसिकांना
भावते.. दोघांमधली ऑन स्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा तितकीच खास आहे. मात्र
सध्या ऑफ स्क्रीन या दोघांमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याचं समजतंय.
शूटिंगच्या वेळी झेन अनेकदा आपले डायलॉग विसरतो. त्यामुळंच जॅसमिनचा
पारा चांगलाच चढला. त्यानंतर दोघांमध्ये सेटवरच जोरदार हमरीतुमरी
झाल्याचंही बोललं जातंय. मात्र अशाप्रकारे सेटवर वाद सुरुच असतात त्यात
काही नवं नसल्याचं झेननं म्हटलंय. तर आपण खूप चांगले मित्र असल्याची
सारवासारव जॅसमिननं केलीय. मात्र या दोघांना कोण सांगेल का की आग
लावल्याशिवाय धूर निघत नाही ना.कुठं तरी काही तरी बिनसलंय त्यामुळंच तर
या चर्चा सुरु नाही का ?

Web Title: Twinkle and Yuvraj in 'Tashan'