२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएमजेजेबीवाय ही योजना आर्थिक समावेशनाचा एक महत्त्वाचा भाग ठरली असून, लाखो लोकांना परवडणाऱ्या दरात जीवनविमा उपलब्ध करून देत आहे. ...
केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी रात्री उशिरा याबाबतची अधिसूचना काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व सदस्यांचा व त्यांच्या योगदानाचा गौरव केला आहे. विशेषत: निकम यांचा त्यांनी विशेष गौरव केला. ...
उपकर्णधार स्मृती मानधनाने सलग दोन चौकार मारून भारताला दमदार सुरुवात करून दिली होती. मात्र त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर स्मृतीने लिन्से स्मिथकडे झेल दिला. ...
जलद आणि विश्वासार्ह व्यवहारांसाठी नागरिकांची यूपीआयला पसंती; २ हजारपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी वापर वाढला; किराणा, सुपरमार्केट्समध्ये खरेदीसाठी सर्वाधिक व्यवहार ...