आईप्रमाणेच हॉट आणि ग्लॅमरस आहे श्वेता तिवारी मुलगी, फोटो पाहुन व्हाल दंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 18:06 IST2020-05-15T17:56:33+5:302020-05-15T18:06:40+5:30

या फोटोंमध्ये ती खूपच हॉट अँड बोल्ड दिसतेय.

Shweta tiwari daughter palak tiwari hot photo gda | आईप्रमाणेच हॉट आणि ग्लॅमरस आहे श्वेता तिवारी मुलगी, फोटो पाहुन व्हाल दंग

आईप्रमाणेच हॉट आणि ग्लॅमरस आहे श्वेता तिवारी मुलगी, फोटो पाहुन व्हाल दंग

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या बोल्डनेसच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. पण आता श्वेता नाही तर तिची लेक पलक तिवारी हिच्या बोल्डनेसची चर्चा आहे आणि याला कारण आहे, पलकचे ताजे फोटोशूट. पलक सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. पलकने तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर पोस्ट केलेत आणि बघता बघता ते व्हायरल झालेत. या फोटोंमधील पलकचा अदांज कोणत्या अभिनेत्री किंवा मॉडल पेक्षा कमी नाही आहे.  या फोटोंमध्ये पलक खूपच हॉट अँड बोल्ड दिसतेय. 

८ ऑक्टोबर २००० मध्ये जन्मलेली पलक 20 वर्षांची झालीय आणि बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज आहे.कसोटी जिंदगी की; या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या श्वेताप्रमाणेच पलकही अशाच एका संधीच्या शोधात आहे.  

पलक ही श्वेताचा पहिला पती राजा चौधरी याची मुलगी आहे. श्वेता व राजा या दोघांमध्ये २००७ साली घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने दुसरा विवाह केला. तूर्ताय पलक आई श्वेताबरोबर राहात आहे.  मात्र पलक आई श्वेताबरोबर राहात असून, तिच्या पावलावर पाऊल ठेवण्याची कुठलीच कसर सोडत नसल्याचेच दिसून येत आहे.

Web Title: Shweta tiwari daughter palak tiwari hot photo gda