NCP SP Group MP Supriya Sule News: हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. यानंतर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा सल्ला देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. ...
Space-based solar power: जसं आपण आज इंटरनेट वापरतो, तशीच वीजही वापरता आली तर, तारेशिवाय? हे अशक्य वाटतं असलं, तरी एका देशाने त्यावर काम सुरू केलंय. तो म्हणजे जपान. जपान अंतराळात वीज निर्मिती करून ती तारेशिवाय जमीनवर आणण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे ...
Nashik News: नाशिकमधील भद्रकाली पोलीस ठाण्यातून एक आरोपी पोलिसांसमोरून पळून गेला होता. त्याला अटक करण्यात अखेर यश आले आहे. ज्याने आरोपीला पळून जाण्यासाठी मदत केली होती, त्यालाही पोलिसांनी पकडले. ...