​शबाना नवीन अम्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 15:25 IST2016-09-07T09:55:28+5:302016-09-07T15:25:28+5:30

अभिनेत्री शबाना आझमी सध्या 24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. यानंतर आता एक माँ जो लाखों ...

Shabana New Amma | ​शबाना नवीन अम्मा

​शबाना नवीन अम्मा

िनेत्री शबाना आझमी सध्या 24 या मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहेत. यानंतर आता एक माँ जो लाखों के लिए बनी अम्मा या मालिकेत त्या अम्मा ही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. उर्वषी शर्मा या मालिकेत अम्माची भूमिका साकारत होती. पण मालिकेने लीप घेतल्यामुळे तिने ही मालिका सोडली. लीपनंतर रैना जोशी अम्माची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. पण आता शबाना या मालिकेचा भाग असणार आहे. शबानाने याआधी गॉडमदर या चित्रपटात अशाचप्रकारची भूमिका साकारली होती. याविषयी शबाना सांगते, "मी गॉडफादर या चित्रपटातदेखील माफिया डॉनची भूमिका साकारली होती आणि अम्मामध्येदेखील हीच भूमिका साकारत आहे. पण या भूमिकांमध्ये कोणतेही साम्य नाहीये." 

Web Title: Shabana New Amma