स्क्रिप्ट बदलणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:41 IST2016-02-07T03:11:11+5:302016-02-07T08:41:11+5:30

 रितु भाटिआ हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव. स्क्रिप्ट लिहिण्यासाठीच तिचा जन्म झाला असेच म्हणावे लागेल. त्यांनी अनेक टीव्ही शोजच्या ...

The script will not be changed | स्क्रिप्ट बदलणार नाही

स्क्रिप्ट बदलणार नाही

 
ितु भाटिआ हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील मोठे नाव. स्क्रिप्ट लिहिण्यासाठीच तिचा जन्म झाला असेच म्हणावे लागेल. त्यांनी अनेक टीव्ही शोजच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत. पण आता त्या म्हणतात की, मी केवळ टीआरपी वाढवण्यासाठी स्क्रिप्ट लिहिणार नाही किंवा त्यात बदल करणार नाही. खरंतर लेखकाने कधीही केवळ टीआरपीसाठी स्क्रिप्ट लिहू नये.

Web Title: The script will not be changed