रोमँटिक मोना सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:56 IST2016-01-16T01:14:27+5:302016-02-06T13:56:03+5:30

मोना सिंग सोनी चॅनलवर सुरू असलेल्या 'प्यार को हो जाने दो' मुळे चर्चेत आहे. बर्‍याच दिवसांनंतर ती छोट्या पडद्यावर ...

Romantic Mona Singh | रोमँटिक मोना सिंग

रोमँटिक मोना सिंग

ना सिंग सोनी चॅनलवर सुरू असलेल्या 'प्यार को हो जाने दो' मुळे चर्चेत आहे. बर्‍याच दिवसांनंतर ती छोट्या पडद्यावर आली असून ती खुपच रोमँटिक असल्याचे कळते. माझी भूमिका असलेली प्रीत रसिकांना आवडतेय हे पाहून मला आनंद वाटतोय. रोमँटिक रोल करायला मला आवडतात. त्यामुळे मी नाकारत नाही.

Web Title: Romantic Mona Singh