आदिनाथ-उर्मिलाचा रोमॅन्टिक क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 04:48 IST2016-02-24T11:48:45+5:302016-02-24T04:48:45+5:30

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, एक क्षण असा यावा की,आपण आपल्या जोडीदारासोबत मस्त  शांत समुद्राकिनारी सनसेटवेळी हातात हात घालून काही ...

Romantic moment of Adinath-Urmila | आदिनाथ-उर्मिलाचा रोमॅन्टिक क्षण

आदिनाथ-उर्मिलाचा रोमॅन्टिक क्षण

रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, एक क्षण असा यावा की,आपण आपल्या जोडीदारासोबत मस्त  शांत समुद्राकिनारी सनसेटवेळी हातात हात घालून काही वेळ स्पेन्ड करावा. आणि ही  इच्छा दुसºया-तिसºया कोणाची नाही तर चक्क आदिनाथ व उर्मिला कोठारे या मराठी इंडस्ट्रीच्या टॉप रोमॅन्टिक जोडीची पूर्ण झाली आहे. आस्ट्रेलियात सिडनी येथे ब्रोनट बीचवर या दोघांनी सन सेट वेळी आपला हा रोमॅन्टिक क्षण क्लिक केला आहे.यावर आदिनाथ म्हणतो, हया प्रेमळ क्षणाने स्वर्गात असल्यासारखे वाटत आहे.

Web Title: Romantic moment of Adinath-Urmila