रवीने केला ट्रेनने प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 14:56 IST2016-06-08T09:26:19+5:302016-06-08T14:56:19+5:30

जमाई राजा या मालिकेतील रवी दुबेने नुकताच नायगाव ते अंधेरी असा ट्रेनने प्रवास केला. रवी जमाई राजाचे चित्रीकरण नायगाव ...

Ravi traveled by train | रवीने केला ट्रेनने प्रवास

रवीने केला ट्रेनने प्रवास

ाई राजा या मालिकेतील रवी दुबेने नुकताच नायगाव ते अंधेरी असा ट्रेनने प्रवास केला. रवी जमाई राजाचे चित्रीकरण नायगाव येथे करत होता. या चित्रीकरणानंतर रवीला एका पुरस्कार सोहळ्याच्या रिहर्सलसाठी अंधेरीला पोहोचायचे होते. पण ट्रफिक खूप असल्याने वेळेत पोहोचणे अशक्य होते. कोणत्याही ठिकाणी उशिराने जाणे रवीला पसंत नसल्याने त्याने ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेनने प्रवास करायला त्याला खूप मजा आली असे त्याचे म्हणणे आहे. या प्रवासात त्याने त्याच्या डब्यातील लोकांशी गप्पा मारल्या. तसेच त्यांच्यासोबत फोटोही काढले. 

Web Title: Ravi traveled by train