पुनीतची वाईल्ड कार्ड एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:58 IST2016-01-16T01:14:45+5:302016-02-10T13:58:38+5:30

रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' दिवसेंदिवस उत्सुकता वाढवत आहे. आता पुनीत वशिष्ठची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. तो म्हणतो,' ...

Punitite Wild Card Entry | पुनीतची वाईल्ड कार्ड एंट्री

पुनीतची वाईल्ड कार्ड एंट्री

अँलिटी शो 'बिग बॉस ९' दिवसेंदिवस उत्सुकता वाढवत आहे. आता पुनीत वशिष्ठची वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.

तो म्हणतो,' बिग बॉस सीजनला मी जवळून पाहिले आहे. मला वाटते की, यात आणखी इंटेसिटी यायला हवी. मी जर बिग बॉस जिंकलो तर माझे नशीबच बदलेल.

Web Title: Punitite Wild Card Entry