Filmy Stories
टेलीविजन :कॉल सेंटरमध्ये नोकरी केली, असिस्टंट फॅशन डिझानर म्हणून करिअरची सुरुवात केली, सोप्पा नव्हता उर्फीचा प्रवास
उर्फी जावेदने एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत खुलासा केला. ...


टेलीविजन :Bigg Boss 17: ऐनवेळी बिग बॉसमध्ये येण्यास एका स्पर्धकाची माघार? मेकर्सला झटका
कोण कोण स्पर्धक सहभागी होणार याची चर्चा आधीपासूनच सुरु झाली होती. अनेकांची नावं आधीच समोरही आली आहेत. ...

टेलीविजन :बाहुलीसोबत खेळणाऱ्या या क्युट चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आज आहे लोकप्रिय चेहरा
फोटोत बाहुलीसोबत दिसणारी ही क्युट चिमुकलीने आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. ...

टेलीविजन :तशी चिंब बरसात, अन् जाळ काळजात..., श्रेया बुगडेचा साज घेई रसिकांच्या मनाचा ठाव
Shreya Bugde : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत. ...

टेलीविजन :आबोली फेम अकुंशच्या पत्नीचेदेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी खास कनेक्शन, जाणून घ्या तिच्याबद्दल
आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच आवडतं. ...

टेलीविजन :“अपनेही रंग में…”; मुग्धाच्या हाती स्टेअरिंग अन् प्रथमेशचे सूर, रोमँटिक लाँग ड्राइव्ह डेट!
प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनचा सुरेल व्हिडिओ ...

टेलीविजन :चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन, कुणी कामही देईना, गेल्या ३ वर्षांपासून अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना
TV Actress : छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

टेलीविजन :बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू
नुकत्याच एका एपिसोडमध्ये बच्चन यांनी केबीसीचं सूत्रसंचालन सोडण्याची गोष्ट केली. ...

टेलीविजन :"मी रात्रभर रडायचे अन् सकाळी..", भूतकाळाबद्दल बोलताना वैशाली माडे झाली भावुक, म्हणाली,"त्या आठवणीही नको..."
वैशालीने पहिल्यांदाच तिच्या भूतकाळाबाबत आणि आलेल्या अडचणींबाबत भाष्य केलं. ...
