Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ईशा केसकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | Isha Keskar's comeback on the small screen, she will be seen in the lead role in the serial 'Lakshmi Chi Paolene' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ईशा केसकरचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत दिसणार मुख्य भूमिकेत

Isha Keskar : जय मल्हार मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. या मालिकेत तिने बानू ही भूमिका साकारली होती. तिने या मालिकेतून अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती नव्या मालिकेतून भेटीला येत आहे. ...

'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारेची एन्ट्री, दिसणार प्रमुख भूमिकेत - Marathi News | Actor Roshan Vichare's entry in the series 'Kharach Ticha Kay Chukala?', will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'खरंच तिचं काय चुकलं?' मालिकेत रोशन विचारेची एन्ट्री, दिसणार प्रमुख भूमिकेत

Roshan Vichare : रोशनने आजपर्यंत साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी 'खरंच तिचं काय चुकलं?' या मालिकेतील त्याची भूमिका काहीशी वेगळी आहे. ...

"लग्नासाठी योग्य वय काय?", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर..." - Marathi News | fans asked jui gadkari what is the right age to get married actress reply | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"लग्नासाठी योग्य वय काय?", 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी म्हणाली, "या प्रश्नाचं उत्तर..."

जुईने नुकतंच इन्स्टाग्रामवर askme सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जुईने उत्तर दिली. एका चाहत्याने या सेशनमध्ये जुईला "लग्नासाठी योग्य वय काय?" असा प्रश्न विचारला होता.  ...

घटस्फोट, मग प्रेमभंगाचं दु:ख छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीनं खूप सोसलं, आता आहे कलाविश्वातून गायब - Marathi News | Rashmi desai love life, divorce with nandish know where the actress is missing these days | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :घटस्फोट, मग प्रेमभंगाचं दु:ख छोट्या पडद्यावरील या अभिनेत्रीनं खूप सोसलं, आता आहे कलाविश्वातून गायब

लग्नाच्या चार वर्षांत या अभिनेत्रीचा संसार मोडला. ...

महाभारतातील शकुनीमामा एकेकाळी सैन्यात करायचे नोकरी, 'अशी' झाली अभिनयात एन्ट्री - Marathi News | Mahabharat shakuni mama gufi paintal know his carrer films roles first job everything | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :महाभारतातील शकुनीमामा एकेकाळी सैन्यात करायचे नोकरी, 'अशी' झाली अभिनयात एन्ट्री

गूफी पेंटल हे अभिनय विश्वात येण्यापूर्वी भारतीय लष्करात कार्यरत होते हे फार कमी जणांना माहिती आहे.  ...

'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण... - Marathi News | marathi actress madhurani gokhale prabhulkar special saree | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'...अन् चांद तुझ्या डोळ्यात'; मधुराणीचा 'ही' साडी आहे खूपच खास;कारण...

Madhurani gokhale-prabhulkar: मधुराणीने नेसलेली साडी प्रचंड खास असून सध्या या साडीची नेटकऱ्यांंमध्ये चर्चा रंगली आहे. ...

सध्या काय करतीये सहकुटुंब सहपरिवारची सरु? निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो केले शेअर - Marathi News | marathi actress nandita patkar share beautiful photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :सध्या काय करतीये सहकुटुंब सहपरिवारची सरु? निसर्गाच्या सानिध्यातील खास फोटो केले शेअर

Nandita patkar: नंदिताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

"आमटी भात ते...", अमेरिकेतून भारतात परतलेल्या अमृता देशमुखने सांगितला अनुभव, म्हणाली, "अशी पण काही लोकं आहेत.." - Marathi News | Amruta deshmukh share a video with her fans of america during the tour of usa | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमटी भात ते...", अमेरिकेतून भारतात परतलेल्या अमृता देशमुखने सांगितला अनुभव, म्हणाली, "अशी पण काही लोकं आहेत.."

मेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता अमृता देशमुख भारतात आली आहे. भारतात आलेल्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य - Marathi News | Masterji Ganesh Acharya danced with the actresses on the set of Maharashtrachi Hasyajatra | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर अभिनेत्रींसोबत थिरकले मास्टरजी गणेश आचार्य

प्रेक्षकांच्या लाडक्या हास्यजत्रेत कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.  ...