Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत असा पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा, पाहा फोटोज - Marathi News | gharoghari matichya chuli hrishikesh janaki wedding ceremony photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत असा पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा, पाहा फोटोज

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत पार पडणार ऋषिकेश-जान्हवीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे (gharoghari matichya chuli) ...

कॉर्निया डॅमेज झाल्यावर जॅस्मीन भसीनची दृष्टी बनला बॉयफ्रेंड अली गोनी, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Jasmin Bhasin s appreciation post for boyfriend Aly Goni says he became her vision in this difficult period | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कॉर्निया डॅमेज झाल्यावर जॅस्मीन भसीनची दृष्टी बनला बॉयफ्रेंड अली गोनी, अभिनेत्री म्हणाली...

अली गोनीचं कौतुक करणारी पोस्ट तिने शेअर केली आहे. ...

"फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या...", शिव ठाकरेने व्यक्त केली खंत - Marathi News | "Just don't take the name of Maharaj, our...", Shiv Thackeray expressed regret | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"फक्त महाराजांचे नाव घेऊ नका, आमच्या...", शिव ठाकरेने व्यक्त केली खंत

Shiv Thakare : शिव ठाकरे नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. ...

श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला... - Marathi News | fahman khan break silence on dating shweta tiwari relationship rumours | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :श्वेता तिवारी १० वर्षांनी लहान को स्टारला करतेय डेट? अभिनेत्याने सोडलं मौन; म्हणाला...

फिल्मी करिअरपेक्षा श्वेता जास्त वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. ४३ वर्षीय श्वेताचं नाव तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर जोडलं जात आहे. यावर अभिनेत्याने अखेर मौन सोडलं आहे. ...

'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद - Marathi News | nilesh sable onkar bhojane hastay na hasaylach pahije show will go off air in 3 months | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हसताय ना हसायलाच पाहिजे' घेणार प्रेक्षकांचा निरोप, ३ महिन्यातंच निलेश साबळेचा शो बंद

निलेश साबळेच्या 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या नवीन शोला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, हा शो प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नसल्याचं चित्र आहे. त्यामुळेच अवघ्या तीनच महिन्यात निलेश साबळेच्या या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ...

वादग्रस्त पत्रकार दीपक चौरसिया Bigg Boss OTT 3 मधून बाहेर, रणवीर शौरीने मागितली माफी - Marathi News | journalist Deepak chaurasia eliminate from Bigg Boss ott 3 anil kapoor | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :वादग्रस्त पत्रकार दीपक चौरसिया Bigg Boss OTT 3 मधून बाहेर, रणवीर शौरीने मागितली माफी

Bigg Boss OTT 3 मधून वादग्रस्त पत्रकार अशी ओळख असलेले दीपक चौरसिया एलिमिनेट झाले आहेत (bigg boss ott 3) ...

Gurucharan Singh : "मला रिजेक्शन येत होतं, जवळच्या लोकांमुळे..."; गुरचरणने सांगितलं गायब होण्यामागचं खरं कारण - Marathi News | Gurucharan Singh wore same trouseres for 17 days reveals spending days during disappearance | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"मला रिजेक्शन येत होतं, जवळच्या लोकांमुळे..."; गुरचरणने सांगितलं गायब होण्यामागचं खरं कारण

Gurucharan Singh : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेता गुरचरण सिंग गायब झाल्याच्या बातमीने केवळ इंडस्ट्रीलाच नाही तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. ...

विकी कौशलच्या "तौबा तौबा"वर डान्स करत होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीला पाहून कुत्र्याने केलं असं काही, आवरणार नाही हसू - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao dance on tauba tauba song dog run video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विकी कौशलच्या "तौबा तौबा"वर डान्स करत होती नम्रता संभेराव, अभिनेत्रीला पाहून कुत्र्याने केलं असं काही, आवरणार नाही हसू

नम्रतानेही विकी कौशलच्या गाण्यावर डान्स करत रील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा हा प्रयत्न पुरता फसला. नम्रताने तिच्या इन्स्टाग्रामवर याचाच व्हिडिओ शेअर केला आहे.   ...

Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी' फेम अभिनेता दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? 'त्या' पोस्टमुळे मिळाली हिंट - Marathi News | Bigg Boss Marathi 5 duniyadari fame actor could be seen in new season | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5: 'दुनियादारी' फेम अभिनेता दिसणार 'बिग बॉस'च्या घरात? 'त्या' पोस्टमुळे मिळाली हिंट

'बिग बॉस मराठी ५'बाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात येणाऱ्या स्पर्धकाबद्दल एक हिंट देण्यात आली आहे. ...