Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं? - Marathi News | jasmine bhasin suffered with eye injury cornia gets dammaged after using lens | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लेन्स लावल्याने डोळ्यांना त्रास झाला, आता दिसणंही झालं बंद; प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?

लेन्स घातल्यानंतर अभिनेत्रीला त्रास होऊ लागला आणि नंतर काही वेळाने डोळ्यांनी दिसणंदेखील बंद झाल्याची माहिती मिळत आहे.  ...

बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच - Marathi News | tv actress akshaya naik bold photoshoot in swimming pool see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :बोल्ड अँड ब्युटिफूल! अक्षयाचा स्विमिंगपूलमध्ये हॉट अंदाज, फोटो एकदा पाहाच

अक्षयाने स्विमिंगपूलमधील तिचे फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

"तरूण पोरपोरी होते, पण कुणी रोमान्सच करत नव्हतं...", 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडिओ शेअर करत किरण मानेंची राखीसाठी पोस्ट - Marathi News | kiran mane shared bigg boss marathi 4 video memories wrote post for rakhi sawant | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तरूण पोरपोरी होते, पण कुणी रोमान्सच करत नव्हतं...", 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडिओ शेअर करत किरण मानेंची राखीसाठी पोस्ट

किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'बिग बॉस मराठी ४'च्या घरातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी राखी सावंतसाठी पोस्ट लिहिली आहे. ...

प्रेग्नेंट आहे गोपी बहू? ३८ वर्षीय देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी हलणार पाळणा - Marathi News | Is Gopi Bahu pregnant? The cradle will move to the house of 38-year-old Devolina Bhattacharjee | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रेग्नेंट आहे गोपी बहू? ३८ वर्षीय देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी हलणार पाळणा

Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आई होणार असल्याचे बोलले जात आहे. ...

जीव धोक्यात घालून केलं शूटिंग, वर्षभरापासून मिळाले नाहीत पैसे, 'हा' अभिनेता झाला कर्जबाजारी - Marathi News | Pankaj Bhatia did not get payment from show he is facing financial crisis | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जीव धोक्यात घालून केलं शूटिंग, वर्षभरापासून मिळाले नाहीत पैसे, 'हा' अभिनेता झाला कर्जबाजारी

अभिनेता मोठ्या कर्जात बुडाल्याने खूप चिंतेत आहे. कर्जामुळे रात्री झोपही येत नाही. त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं आहे. ...

जणू ह्रतिक-अमिषा! थायलंडच्या बिचवर अक्षरा-अधिपतीने रिक्रिएट केला 'कहों ना प्यार हैं' चा सीन   - Marathi News | tula shikvin changlach dhada fame akshara and adhipati recreate kaho naa pyaar hai scene in thailand beach video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :जणू ह्रतिक-अमिषा! थायलंडच्या बिचवर अक्षरा-अधिपतीने रिक्रिएट केला 'कहों ना प्यार हैं' चा सीन  

झी मराठीवरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. ...

कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो... - Marathi News | marathi actor abhijeet kelkar share video and experience enjoying in kokan in heavy rain video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :कोकणात भात लावणीचा आनंद लूटतोय प्रसिद्ध अभिनेता; पावसात भिजत शेअर केला व्हिडीओ, म्हणतो...

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत आपला व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ...

'तू भेटशी नव्याने' मालिकेत किशोरी आंबिये वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Kishori Ambiye in a different role in the serial 'Tu Bhetshi Navyane' | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'तू भेटशी नव्याने' मालिकेत किशोरी आंबिये वेगळ्या भूमिकेत

Kishori Ambiye : कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ...

अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने मागितला घटस्फोट, म्हणाली, "आणखी सहन करणार नाही..." - Marathi News | Bigg Boss OTT 3 Armaan s first wife Payal Malik asked for a divorce saying I won't take it anymore | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने मागितला घटस्फोट, म्हणाली, "आणखी सहन करणार नाही..."

लोकांचे टोमणे ऐकून वैतागल्याने ती मुलांना घेऊन अरमानपासून वेगळी होणार? ...