Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'सात फेरे'मधील सलोनी आठवतेय का? सोज्वळ सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण - Marathi News | Do you remember Saloni from 'Saath Phere'? It is difficult to recognize this actress who is captivating with her simple beauty | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'सात फेरे'मधील सलोनी आठवतेय का? सोज्वळ सौंदर्यानं भुरळ पाडणाऱ्या या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण

Rajashree Thakur : राजश्री ठाकूरने या मालिकेत सलोनीची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. पण आता १९ वर्षांनंतर त्याचा संपूर्ण लूक बदलला आहे, ज्यानंतर स्टार्सही तिला ओळखू शकणार नाहीत. ...

Video: गुरुपौर्णिमेला घडणार अलौकिक साक्षात्कार! 'बाळूमामा' आणि 'स्वामी समर्थ' सांगणार गुरुमहिमा - Marathi News | jai jai swami samartha and balumama serial special episode of gurupurnima | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Video: गुरुपौर्णिमेला घडणार अलौकिक साक्षात्कार! 'बाळूमामा' आणि 'स्वामी समर्थ' सांगणार गुरुमहिमा

गुरुपौर्णिमेनिमित्त जय जय स्वामी समर्थ आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत ...

'घरोघरी मातीच्या चुली' मधील ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज बघून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | gharoghari matichya chuli marathi serial fame pratiksha mungekar real name age relationship details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'घरोघरी मातीच्या चुली' मधील ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज बघून पडाल तिच्या प्रेमात

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेती सोज्वळ ऐश्वर्याचा ग्लॅमरस अंदाज बघून तुम्हालाही पडेल भुरळ (gharoghari matichya chuli) ...

'सारं काही तिच्यासाठी'मध्ये रंजक वळण, ओवी आणि निशीच्या नशिबात संसाराचं सुख लिहिलंय का? - Marathi News | Interesting twist in 'Saara Kahi Tichyasathi', is the happiness of the world written in Ovi and Nishi's destiny? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'सारं काही तिच्यासाठी'मध्ये रंजक वळण, ओवी आणि निशीच्या नशिबात संसाराचं सुख लिहिलंय का?

Saara Kahi Tichyasathi Serial : 'सारं काही तिच्यासाठी' मालिका रंजक वळणावर आली आहे. ...

प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर - Marathi News | Prince Narula and Yuvika Chaudhary s new home before the baby is born | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :प्रिन्स अन् युविकाने दिली आणखी एक गुडन्यूज, बाळाच्या जन्माआधी खरेदी केलं आलिशान घर

प्रिन्स आणि युविका बाळाच्या आगमनासाठी खूप आतुर आहेत. नुकतंच त्यांनी मुंबईत नवीन घरही घेतलं ...

"बबडी आमची खरीखुरी पोरगी...", नम्रता संभेरावने वनिता खरातला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Namrata Sambherao wishes Vanita Kharat on her birthday, "Babdi Aamchi Kharikhuri Porgi..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बबडी आमची खरीखुरी पोरगी...", नम्रता संभेरावने वनिता खरातला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vanita Kharat : आज वनिता खरात हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने नम्रता आवटे हिने तिच्यासोबत फोटो शेअर करत खास पोस्ट शेअर केली आहे. ...

चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | bigg boss marathi fame actor shiv thakare make food in her village video goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :चुलीवरच जेवण अन् हाताने थापलेली भाकरी; 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याच्या साधेपणाचं होतंय कौतुक

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता शिव ठाकरे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असतो.   ...

'धोतर' नेसलेल्या वृद्ध व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याने भडकली अभिनेत्री, म्हणाली - 'हे अत्यंत लज्जास्पद...' - Marathi News | gauhar khan slams bengaluru mall denying entry to farmer because he was wearing a dhoti, a traditional Indian garment | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'धोतर' नेसलेल्या वृद्ध व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारल्याने भडकली अभिनेत्री, म्हणाली...

गौहर खानने इन्स्टाग्रामवर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor rohit mane new home shared gruhpravesh video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं स्वप्न साकार, बायकोसह नवीन घरात गृहप्रवेश, पाहा व्हिडिओ

काहीच महिन्यांपूर्वी अभिनेत्याने मुंबईत त्याचं हक्काचं घर खरेदी केलं होतं. आता त्याने पत्नीसह घरात गृहप्रवेश केला आहे.  ...