Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..." - Marathi News | bigg boss marathi 5 ritesh deshmukh said in every house wife is the only bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"तुमच्या घरातील बिग बॉस कोण?" रितेश देशमुखने सांगूनच टाकलं, म्हणाला- "प्रत्येक घरात..."

'बिग बॉस मराठी ५' होस्ट करत असलेल्या रितेशला त्याच्या घरातील 'बिग बॉस'बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रितेशने एका वाक्यात उत्तर देत सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली. ...

ठरलं तर मग! ही अभिनेत्री-नृत्यांगना 'बिग बॉस मराठी ५' मध्ये करणार एन्ट्री? - Marathi News | actress dancer manasi naik or gautami patil enter in Bigg Boss Marathi 5 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :ठरलं तर मग! ही अभिनेत्री-नृत्यांगना 'बिग बॉस मराठी ५' मध्ये करणार एन्ट्री?

'बिग बॉस मराठी ५' मध्ये मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नृत्यांगना-अभिनेत्री सहभागी होणार आहे. तुम्ही ओळखलं? (bigg boss marathi 5) ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल, ४ महिन्यांपासून येत आहेत पॅनिक अटॅक, झाली अशी अवस्था - Marathi News | bigg boss 17 fame actress sonia bansal admitted in hospital suffering panic attack for past 4 months | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस' फेम अभिनेत्री हॉस्पिटलमध्ये दाखल, ४ महिन्यांपासून येत आहेत पॅनिक अटॅक, झाली अशी अवस्था

'बिग बॉस १७' फेम अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रकृतीच्या कारणास्तव अभिनेत्रीला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. ...

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात या प्रसिद्ध गायकाची होणार एन्ट्री, अंबानीच्या लग्नात त्याच्या गाण्यावर थिरकले बॉलिवूडकर - Marathi News | The entry of this famous singer in the house of Bigg Boss marathi, Bollywood actors danced to his song in Ambani's wedding | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरात या प्रसिद्ध गायकाची होणार एन्ट्री, अंबानीच्या लग्नात त्याच्या गाण्यावर थिरकले बॉलिवूडकर

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. यंदाच्या सीझनचं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख करणार आहे. ...

१८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - "माझी इच्छा आहे की..." - Marathi News | Actress Avika Gor of 'Balika Vadhu' fame, dating a man 18 years older, says - "I wish..." | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - "माझी इच्छा आहे की..."

Avika Gor : 'बालिका वधू' अभिनेत्री अविका गौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अविका गौर तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला डेट करत आहे, ज्याने अभिनेत्रीला काही काळापूर्वी प्रपोज केले होते. ...

रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअ‍ॅक्शन - Marathi News | This was the reaction of wife Genelia after knowing that Riteish Deshmukh will host Bigg Boss Marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :रितेश देशमुख बिग बॉस मराठी होस्ट करणार हे समजल्यावर पत्नी जिनिलियाची होती ही रिअ‍ॅक्शन

Bigg Boss Marathi 5 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस मराठी सीझन ५ ला लवकरच सुरुवात होत आहे. २८ जुलैपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

"काम नव्हतं, डिप्रेशन आलं, माझं ७ किलो वजन कमी झालं"; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ - Marathi News | harshita gaur depression not getting work reduced 7kg weight away from family | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"काम नव्हतं, डिप्रेशन आलं, माझं ७ किलो वजन कमी झालं"; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ

'मिर्झापूर'मध्ये डिम्पी पंडितची भूमिका साकारणाऱ्या हर्षिता गौरने तिच्या पर्सनल लाईफविषयी सांगितलं आहे. ...

Bigg Boss Marathi 5: 'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव - Marathi News | Riteish Desghmukh reveals his favourite contestant from all seasons of Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'च्या सर्व सीझनमधील आवडता स्पर्धक कोण?, रितेश देशमुखने घेतलं 'हे' नाव

आज बिग बॉस मराठी 5 ची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रितेशने आतापर्यंतच्या स्पर्धकांपैकी त्याला आवडणाऱ्या स्पर्धकाचं नाव सांगितलं. ...

'Bigg Boss OTT 3 तातडीने बंद करा', शिवसेनेच्या मनिषा कायंदे भडकल्या, कारण काय? - Marathi News | Shivsena Secretary Manisha Kayande claims to stop Bigg Boss OTT 3 immediately because of obscene scenes | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'Bigg Boss OTT 3 तातडीने बंद करा', शिवसेनेच्या मनिषा कायंदे भडकल्या, कारण काय?

आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ...