'नागीण' अदा खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:44 IST2016-01-16T01:16:07+5:302016-02-07T07:44:02+5:30

लवकरच सुरू होणार्‍या एकता कपूरच्या 'नागीन' मालिकेत अभिनेत्री अदा खान इच्छाधारी नागीणीची भूमिका करणार आहे. आपला आकार बदलता येणारी ...

'Najin' Pada Khan | 'नागीण' अदा खान

'नागीण' अदा खान

करच सुरू होणार्‍या एकता कपूरच्या 'नागीन' मालिकेत अभिनेत्री अदा खान इच्छाधारी नागीणीची भूमिका करणार आहे. आपला आकार बदलता येणारी आणि तिचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडणारी नागीण अशा भूमिकेत ती दिसेल. या मालिकेबाबत आपण उत्सुक असून नागीणीचे पात्र करताना मजा आल्याचे तिने सांगितले.

Web Title: 'Najin' Pada Khan