मुक्ता बनली चित्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:36 IST2016-02-28T11:36:07+5:302016-02-28T04:36:07+5:30

जोगवा, मुंबई-पुणे-मुंबई,डबलसीट अशा सुपरहिट चित्रपटातून मुक्ताने प्रेक्षकांचे मन तर जिंकलेच. आता, ती आपल्या चित्रकलेनेदेखील रसिकांचे मन ही जिंकत आहे. ...

Mukta Banila painter | मुक्ता बनली चित्रकार

मुक्ता बनली चित्रकार

गवा, मुंबई-पुणे-मुंबई,डबलसीट अशा सुपरहिट चित्रपटातून मुक्ताने प्रेक्षकांचे मन तर जिंकलेच. आता, ती आपल्या चित्रकलेनेदेखील रसिकांचे मन ही जिंकत आहे. नुकतेच मुक्ताने सोशल मिडीयावर स्वत: काढलेले एक सुंदर असे स्केच शेअर केले आहे. झोपलेल्या सुंदर डॉगचे ते सुंदर असे स्केच तिने काढलेले आहे.ते ही लाइव्ह. मुक्ताची ही कला पाहता,नक्कीच प्रेक्षकांना तिच्या अभिनयाप्रमाणेच थक्क करेल.



Web Title: Mukta Banila painter