मिशाल आणखी एका मालिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 17:14 IST2016-08-01T11:44:55+5:302016-08-01T17:14:55+5:30

इश्क का रंग सफेद या मालिकेतील विप्लव म्हणजेच मिशाल रहेजाला आणखी एक मालिका मिळाली असल्याची चर्चा आहे. शशी सुमित ...

Mishal is in another series? | मिशाल आणखी एका मालिकेत?

मिशाल आणखी एका मालिकेत?

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">इश्क का रंग सफेद या मालिकेतील विप्लव म्हणजेच मिशाल रहेजाला आणखी एक मालिका मिळाली असल्याची चर्चा आहे. शशी सुमित प्रोडक्शनची दिया और बाती ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेनंतर एखादी चांगली मालिका सुरू करण्याचा विचार या प्रोडक्शन हाऊसने केला आहे. सामाजिक प्रश्नांवर आधारित संघर्ष ही त्यांची मालिका सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत मिशाल रहेजा प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Mishal is in another series?