महिला अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या घरातून काही रोख रक्कम सापडली. तिला शिक्षा सुनावण्यात येणार होती, परंतु सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यामुळे तिला आता नोव्हेंबरमध्ये न्यायालयात हजर केले जाईल. ...
मेलबर्नमधील कॉन्सुल जनरलच्या बाहेर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान काही खलिस्तानी समर्थक झेंडे घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांनी आवारात गोंधळ घातला. ...
शिवसेनेला मोठे बेस्ट कामगारांनी केले, तुम्ही त्यांच्यासाठी काय केले. फक्त त्यांचा वापर करून घेतला. कामगार या लोकांना धडा शिकवतील अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे. ...
पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Sudarshan Chakra Mission: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशासमोरील विविध प्रश्नांवर भाष्य करताच देशाच्या सुरक्षेबाबत एक मोठी घोषणा केली. ...
Chhagan Bhujbal Reaction On Manoj Jarange Maratha Morcha In Mumbai: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे होते, ते दिलेले आहे. कुणबी प्रमाणपत्र द्यायची होती, ती दिली. आणखी काय पाहिजे, अशी विचारणा छगन भुजबळ यांनी केली. ...
Kishtwar Cloud Burst Videos: सगळीकडे यात्रेचा उत्साह होता. वेगवेगळ्या ठिकाणांवरून भाविक येत होते. पण, या आनंदाला नजर लागली, तीही काळाची! त्यानंतर जे घडलं, ते बघून अवघा देश सुन्न आहे. ...