ड्रायव्हिंगविषयीचे प्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 00:33 IST2016-02-24T07:33:59+5:302016-02-24T00:33:59+5:30

अभिनेता हर्षद अरोरा याला ‘बेइंतेहा’ या शो मधून जेन अब्दुल्ला म्हणून आपण ओळखतो. त्याला ड्रायव्हिंग बेहद आवडते. त्यामुळे तो ...

Love about driving | ड्रायव्हिंगविषयीचे प्रेम

ड्रायव्हिंगविषयीचे प्रेम

िनेता हर्षद अरोरा याला ‘बेइंतेहा’ या शो मधून जेन अब्दुल्ला म्हणून आपण ओळखतो. त्याला ड्रायव्हिंग बेहद आवडते. त्यामुळे तो मुंबई ते दिल्ली ड्रायव्हिंग करून त्याच्या होम टाऊनला गेला. मी हवाईप्रवासाला जास्त महत्त्व देत असतो. पण ड्रायव्हिंग मला मनापासून आवडते. हर्षद ‘दहलीज’ या आगामी शो मध्ये आता दिसणार आहे.

Web Title: Love about driving