कपिलची नवी टीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:18 IST2016-02-25T11:18:35+5:302016-02-25T04:18:35+5:30
कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’ आता नव्या टीमसह कमबॅक करणार आहे. कपिलची पत्नी, ...

कपिलची नवी टीम
क िल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’ आता नव्या टीमसह कमबॅक करणार आहे. कपिलची पत्नी, दादी, गुत्थी, पलक, नोकर राजू सगळेच नव्या लूकमध्ये दिसणार आहेत. कीकू शारदा याने एक फोटो टिवटरवर पोस्ट केला आहे. कपिल या फोटोत ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे.