अंकिता करणार आयटम साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:06 IST2016-01-16T01:18:36+5:302016-02-07T12:06:08+5:30

'बॉ लीवुडचा धोनी' सुशांतसिंह राजपूतची गर्लफेंड्र अंकिता लोखंडे संजय लीळा भन्साळींच्या आगामी चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चा आहे. ...

Digit item tag | अंकिता करणार आयटम साँग

अंकिता करणार आयटम साँग

'
;बॉ लीवुडचा धोनी' सुशांतसिंह राजपूतची गर्लफेंड्र अंकिता लोखंडे संजय लीळा भन्साळींच्या आगामी चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार, अशी चर्चा आहे. भन्साळींच्या वाढदिवसाच्या पार्टीत सुशांत-अंकिता दोघेही हजर होते. त्यावेळी अंकिता आणि भन्साळी यांच्यात मस्तपैकी चर्चा झाली. यावरून आता आगामी चित्रपटाची हिरॉईन अंकिताच होणार हे भन्साळी यांच्यावतीने उपस्थितांनीच ठरवून टाक ले. भन्साळींच्या आगामी चित्रपटात अंकिता हिरॉईन होईल की नाही माहित नाही. पण सध्यातरी त्यांच्या 'बाजीराव मस्तानी' मध्ये अंकिता एक 'आयटम साँग' करणार आहे हे नक्की.

Web Title: Digit item tag