कोमलसिंगच्या अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:22 IST2016-02-25T11:22:28+5:302016-02-25T04:22:28+5:30
झी टीव्हीवरील ‘सरोजिनी’ मालिकेत सरोजिनी कोमलच्या आईला गुलाबोला प्रोत्साहन देते आणि सांगते की, तुझ्या मुलाला सामोरे जा. गुलाबोला सरोजिनी ...

कोमलसिंगच्या अडचणी
झ टीव्हीवरील ‘सरोजिनी’ मालिकेत सरोजिनी कोमलच्या आईला गुलाबोला प्रोत्साहन देते आणि सांगते की, तुझ्या मुलाला सामोरे जा. गुलाबोला सरोजिनी स्पर्धेत भाग घ्यायला सांगते. टास्क करण्यासाठी ती तिला प्रोत्साहन देते. कोमल मात्र सर्व महिलांना त्यात भाग घेण्यापासून थांबवत असतो.