बिग बॉस बोरिंग - काम्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 05:08 IST2016-01-16T01:15:30+5:302016-02-13T05:08:30+5:30

काम्या पंजाबी बिग बॉसच्या सीजन ७ वेळी स्पर्धक होती. सध्याचे स्पर्धक हे फारच बोरिंग काम करत आहेत. त्यांना मिळालेल्या ...

Big Boss Boring - Kamya | बिग बॉस बोरिंग - काम्या

बिग बॉस बोरिंग - काम्या

म्या पंजाबी बिग बॉसच्या सीजन ७ वेळी स्पर्धक होती. सध्याचे स्पर्धक हे फारच बोरिंग काम करत आहेत. त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करत नाहीयेत. माझ्यावेळी जीव ओतून आम्ही काम करत होतो. सध्याचे स्पर्धक केवळ त्या घराच्या कम्फर्टचा फायदा घेत आहेत. 

Web Title: Big Boss Boring - Kamya