‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस तितकंच बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 12:59 IST2016-06-24T07:29:33+5:302016-06-24T12:59:33+5:30

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही मालिका बालिका वधूमधील सांची फेम अभिनेत्री रुप दुर्गापाल एका फोटोशूटमुळं चर्चेत आलीय. या फोटोशूटमध्ये तिचा अंदाज कुणालाही ...

'Ballyka Bride' Fem Actress Witch as Bold Photoshoot | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस तितकंच बोल्ड फोटोशूट

‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस तितकंच बोल्ड फोटोशूट

ट्या पडद्यावरील प्रसिद्ध टीव्ही मालिका बालिका वधूमधील सांची फेम अभिनेत्री रुप दुर्गापाल एका फोटोशूटमुळं चर्चेत आलीय. या फोटोशूटमध्ये तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. हॉट, सेक्सी अंदाजातील रुप कुणालाही क्लीन बोल्ड करेल. या फोटोशूटमध्ये रुपचा ग्लॅमरस अवतारही पाहायला मिळतोय.



काही दिवसांपूर्वी एका स्पोर्ट्स चॅनलचा क्रिएटिव्ह डायरेक्टर दीपक नेलवालसह लग्नामुळं रुप चर्चेत आली होती.या फोटोशूटमध्ये रुपनं कोणताही हॉट ड्रेस परिधान केलेला नाही. मात्र सेक्सी बॉडी कव्हर करतानाची तिची अदाही तितकीच मादक असल्याचं या फोटोशूटमध्ये दिसतंय.



हे फोटोशूट फक्त आवड म्हणून केल्याचा दावा रुपनं केलाय.. यामागं कोणतंही कारण करुन काहीतरी वेगळं करण्याच्या विचारानं फोटोशूट केल्याचं तिनं सांगितलंय.




बालिका वधू या मालिकेतील सांचीच्या भूमिकेसोबत रुपनं स्वरागिनी, बालवीर अशा मालिकांमध्येही काम केलंय. सध्या ती कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत काम करतेय. नताशा गुजराल नावाची भूमिका रुप साकारतेय.



सध्या टीव्ही अभिनेत्रीसुद्धा फोटोशूट करताना पाहायला मिळतायत. बोल्ड फोटोशूटच्या निमित्ताने कायम चर्चेत राहण्याकडे त्यांचा कल दिसून येतोय.

Web Title: 'Ballyka Bride' Fem Actress Witch as Bold Photoshoot