अर्जुन बिजलानी आता ‘जिनी’च्या भूमिकेत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 15:43 IST2016-08-04T08:58:21+5:302016-08-04T15:43:00+5:30

चमत्कार, अदभुत शक्ती या सगळ्याचं मिश्रण असलेल्या 'नागिण' मालिकेतून अभिनेता अर्जुन बिजलानीला नवी ओळख मिळवून दिली. आता हाच अर्जुन ...

Arjun Bijlani plays 'Genie' now? | अर्जुन बिजलानी आता ‘जिनी’च्या भूमिकेत ?

अर्जुन बिजलानी आता ‘जिनी’च्या भूमिकेत ?

त्कार, अदभुत शक्ती या सगळ्याचं मिश्रण असलेल्या 'नागिण' मालिकेतून अभिनेता अर्जुन बिजलानीला नवी ओळख मिळवून दिली. आता हाच अर्जुन पुन्हा एकदा अशाच प्रकारची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. डेली सोप क्वीन एकता कपूरच्या 'कवच' या मालिकेत अर्जुन बिजलानी जिनीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन साकारत असलेलं पात्र परिधीच्या (मोना सिंग) पतीची म्हणजेच रणबीरची (विवेक दाहिया) मंजुलिकाच्या (सारा खान) तावडीतून सुखरुप सुटका करणार आहे. त्यामुळं अर्जुनच्या फॅनसाठी हा त्याचा हा नवी भूमिका नक्कीच आकर्षित करेल.

Web Title: Arjun Bijlani plays 'Genie' now?