अमनचे टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:40 IST2016-01-16T01:14:46+5:302016-02-10T12:40:56+5:30

बिग बॉस सीजन ९ मध्ये सध्या सर्वजण व्यस्त आहेत. अमन वर्माने एका टास्कसाठी स्वत:चे टक्कल केले आहे. अली आणि ...

Aman Balakal | अमनचे टक्कल

अमनचे टक्कल

ग बॉस सीजन ९ मध्ये सध्या सर्वजण व्यस्त आहेत.

अमन वर्माने एका टास्कसाठी स्वत:चे टक्कल केले आहे.

अली आणि सना यांनी त्यांच्याकडून केस कट करण्याची विनंती केली तेव्हा त्याने ते लगेचच आमलात आणले.

स्पर्धकांमध्ये सध्या खुपच वाद असून ते निवळण्यासाठी थोडा वेळ लागेल.

Web Title: Aman Balakal