PICS: नुसरत भरुचाने केलं प्रिंटेड ड्रेसमध्ये ग्लॅमरस फोटोशूट, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 06:10 PM2022-06-22T18:10:50+5:302022-06-22T18:10:50+5:30

नुसरत भरुचाने तिचे स्टायलिश फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोशूटमध्ये नुसरत भरुचा प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

नुसरत भरुचाने जय संतोषी माँ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)

'प्यार का पंचनामा' या चित्रपटानंतर नुसरत भरुचा घराघरात पोहोचली. (फोटो इन्स्टाग्राम)

इंस्टाग्रामवर नुसरत भरुचाच्या अकाऊंटवर ४.५ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोमध्ये नुसरत भरुचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)