PHOTOS: बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या हिना खानचं ट्रेडिशनल फोटोशूट पाहून फॅन्स अवाक्....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 07:00 AM2021-02-20T07:00:00+5:302021-02-20T07:00:02+5:30

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo Instagram)

हिना पर्पल रंगाच्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय. (Photo Instagram)

हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

इन्स्टाग्रामवर हिना खानला 11 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)

हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)

अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)

२०१८ साली कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेत पहायला मिळाली होती. (Photo Instagram)

हिना खान व्यायाम करतानाचे व्हिडिओ देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. (Photo Instagram)