सध्या रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा आजवरच्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा वेगळा का ठरतोय? त्याची इतकी चर्चा का आहे? जाणून घ्या ...
Maharashtra Day 2026: Special accessory, look beautiful in Marathi attire, see traditional Marathi jewelry : कानासाठी सुंदर मराठमोळे दागिने. पाहा कोणते आहेत ६ प्रकार. ...
best pearl hair accessories for Maharashtra Day look : hairstyle ideas with pearl accessories : फक्त नथच नाही, तर 'हे' मोत्यांचे दागिनेही आहेत मराठमोळ्या सौंदर्याची ओळख, मोत्यांचा शाही थाटमाट... ...
Coolest Places In India : जर तुम्हालाही या रणरणत्या उन्हापासून सुटका हवी असेल आणि मे महिन्यात डिसेंबरसारखी थंडी अनुभवायची असेल, तर भारतातील काही निवडक ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात. ...
किचनमध्ये असलेल्या काही सामान्य वस्तू हळूहळू शरीरात विषारी घटक पोहोचवतात, ज्यामुळे दीर्घकाळात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. जाणून घ्या, कोणत्या गोष्टी आजच किचनमधून काढून टाकल्या पाहिजेत. ...
अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री प्राची देसाई, अभिनेता फरहान अख्तर, पूरब कोहली हे रॉक आॅन २ च्या टिझर लाँचप्रसंगी उपस्थित होते. अभिनेता अर्जुन रामपाल, शशांक अरोरा, प्राची देसाई, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, पूरब कोहली यांनी भन्नाट पोज दिली.