Bihar Assembly elections 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ पूर्वी महाआघाडीत जागावाटपावरून मोठा वाद. तेजस्वी यादव यांच्या RJD आणि काँग्रेसमधील वाटाघाटी फिसकटल्याने ऐक्य धोक्यात. वाचा सविस्तर. ...
IND vs AUS 1st ODI update: भारत दौऱ्यावरील पहिल्या वन-डेपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का! ॲडम झाम्पा आणि जोश इंग्लिस बाहेर. मॅथ्यू कुहनेमन आणि जोश फिलिप यांना संधी. वाचा संपूर्ण बातमी. ...
LG Electronics IPO Listing: एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. आज बीएसई आणि एनएसईवर कंपनीच्या शेअर्सचं जबरदस्त लिस्टिंग झालं. ...
गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि भारत आणि पाकिस्तान एकत्र राहण्याची शक्यता शाहबाज शरीफ यांना व्यक्त केली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. ...
Diwali 2025 Laxmi Puja Preparation Vastu Tips In Marathi: दिवाळी लक्ष्मी आगमनाची तयारी करताना काही गोष्टींचे भान आवर्जून ठेवावे, असे सांगितले जाते. नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...
या दिवाळीत नवीन स्मार्टफोन खरेदी करा स्वस्तात! फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर iPhone 16, Samsung S24 Ultra, Pixel 9 Pro Fold आणि मोटोरोला फोनवर बंपर डिस्काउंट. सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स येथे पहा. ...
मादागास्कर मध्ये पाणीटंचाईवरून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, आता मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. विरोधी पक्ष, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी त्यांच्या पळून जाण्याची पुष्टी केली आहे. ...
Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. ...
Mangal Pushya Yoga 2025: आज १४ ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्रावर सुरु केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचा दुप्पट लाभ होतो, म्हणून समर्थ कृपेसाठी 'ही' उपासना आजच सुरु करा. ...
Diwali 2025 Hans Kendra Trikon Rajyog: दिवाळीत अद्भूत शुभ राजयोग जुळून येत आहेत. यामुळे अनेक राशींचे कल्याण होऊ शकते. अनेक अनपेक्षित लाभ मिळू शकतात, असे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? ...