
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
ओबीसी समाजाच्या हक्काचं आरक्षण घेण्यापेक्षा आपल्या मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण आहे ना...मग आपल्याला वाद कशाला करायचा आहे असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. ...

क्राइम :कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून आणखी मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. ...

फिल्मी :Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
Priya Marathe Passes Away: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ...

नागपूर :...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
Nagpur Crime News: उपराजधानी नागपूरमध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थिनीची हत्या करण्यात आली. विद्यार्थिनी आणि हत्या करणारा अल्पवयीन आरोपी हे रिलेशनमध्ये होते, अशीही माहिती तपासातून समोर आली आहे. ...

क्राइम :निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
आरोपीच्या कुटुंबाने जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आरोपीचे कुटुंब ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या संकुलात पोहोचले ...

व्यापार :रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; 'या' २ कंपन्यांनी कमावला मोठा नफा
Share Market : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फटका बसला आहे. या आठवड्यात कंपनीच्या मूल्यांकनात ७०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. ...

रत्नागिरी :Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
Ratnagiri Crime News: मैत्रिणीकडे चालले आहे, असं सांगून घराबाहेर पडलेल्या रत्नागिरीतील भक्ती मयेकर या तरुणीचा मृतदेहच मिळाला. पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, एका गोष्टीमुळे पोलीस दुर्वास पाटीलपर्यंत पोहोचले आणि हत्येचे गूढ उलगडले. ...

महाराष्ट्र :मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला. ...

व्यापार :भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
RBI Governor Sanjay Malhotra: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दावा केला आहे की भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. ...

राष्ट्रीय :एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग
Air India Flight AI2913 catches fire : कॉकपिट क्रूला उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याचे अलार्ममुळे कळले... ...

आंतरराष्ट्रीय :टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
चीन दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ...
