Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज - Marathi News | Deepika Padukone pregnant for the second time shared cute photo of daughter dua and gave good news | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज

Deepika Padukone Second Pregnancy: दुआच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दीपिका पादुकोण पुन्हा प्रेग्नंट ...

तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | actress tabu bought a luxurious flat in Versova Mumbai worth a whopping crores | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी

तब्बूच्या आधी 'या' अभिनेत्रीनेही घेतलाय फ्लॅट ...

'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण... - Marathi News | dhurandhar fame actor gaurav gera is still unmarried reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...

मुली लवकर मूव्ह ऑन होतात..., गौरव गेरा झाला इमोशनल ...

"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा - Marathi News | Ajay Devgn praised and reaction after see first look of Riteish Deshmuk Raja Shivaji movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तान्ह्याचं नमन राजे...!"; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला अजय देवगणकडून मानाचा मुजरा

'राजा शिवाजी'चा टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. ...

सनी देओल सुसाट! २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता, कोण आहे ती? - Marathi News | Sunny Deol romance with actress jyotika first time come together with a r murgadoss | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी देओल सुसाट! २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता, कोण आहे ती?

बॉलिवूडचा 'ॲक्शन किंग' सनी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'गदर २' आणि 'बॉर्डर २' नंतर आता सनीने एका भव्य ॲक्शन थ्रिलर चित्रपटासाठी तयारी सुरू केली आहे. या सिनेमात सनी त्याच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ...

'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Marathi News | The release date of the movie Pati Patni Aur Woh 2 has been postponed ayushmann khurana | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'पती पत्नी और वो २' सिनेमाची रिलीज डेट गेली पुढे; आता 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार

आयुषमान खुराना आणि सारा अली खान यांच्या बहुप्रतीक्षित 'पती पत्नी और वो २' या कॉमेडी चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे ...

रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार - Marathi News | Ranbir Kapoor niece samara kapooor entry in film industry dadi ki shaadi movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूरच्या भाचीची शानदार एन्ट्री; कपूर खानदानाची चौथी पिढीही सिनेसृष्टी गाजवणार

कपूर खानदानातील तीन पिढ्या सध्या मनोरंजन विश्वात सक्रीय आहेत. आता कपूर कुटुंबातील चौथ्या पिढीतील आणखी एक सदस्य अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. ...

तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स - Marathi News | marathi actress kishori shahane dance on tujhya rupan ved lavala song with son bobby video goes viral​​​​​​​ | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुझ्या रुपानं वेड लावलं...; किशोरी शहाणे यांनाही आवरला नाही मोह, ट्रेंडिग गाण्यावर अभिनेत्रीचा लेकासोबत जबरदस्त डान्स

किशोरी शहाणे यांनीही फॉलो केला ट्रेंड;'तुझ्या रुपानं वेड लावलं' गाण्यावर मुलासोबत धरला ठेका, व्हिडीओ बघाच  ...

अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक - Marathi News | Atul Gogavale son arya gogavale makes her acting debut in raja shivaji movie riteish deshmukh | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अतुल गोगावले यांच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; 'राजा शिवाजी' सिनेमाच्या गाण्यात दिसली झलक

सध्या रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची खूप उत्सुकता आहे. रितेश देशमुखच्या या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ...