लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय - Marathi News | This is what determination should be like! World record of dahi handi levels in Mumbai, Thane; Govinda victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय

कोकण नगर गोविंदा पथक आणि जय जवान या दोन्ही पथकांचे यशासाठी सर्वदूर कौतुक होत आहे ...

Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Rain Red Alert: Rain will stay in Maharashtra; Alert issued for 'these' districts including Mumbai and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Rain Red Alert in Maharashtra: राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. ऐन सुट्टीतच पावसाची संततधार कायम राहिल्याने अनेकांना घरीच बसावे लागले.  ...

ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक - Marathi News | Went to order milk online and 18 lakhs disappeared Mumbai woman cheated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीची आहे. वडाला येथील महिलेला एक कॉल आला. ...

संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर - Marathi News | Jai Jawan's world record in Dahi Handi of Culture; After Konkan Nagar, Jai Jawan created 10 layers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

जय जवान ने आज सकाळी मुंबई देखील त्यांनी दहा थरांचा विश्वविक्रम केला. दुपारी ठाणे शहरात दाखल होणारे जय जवानला वाहतूक कोंडीमुळे उशिराने दाखल झाले. ...

अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं?  - Marathi News | Ahilyanagar: First he pushed four children into the well, then he himself jumped into it; What happened to his wife that he ended the family? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 

Ahilyanagar Crime: अहिल्यानगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने चार मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  ...

भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला - Marathi News | Pretending to be friendly with India, China is helping Pakistan more than necessary; Increased tension by providing submarines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला

चीनने तिसरी हँगोर क्लास पाणबुडी पाकिस्तानला दिली. ही आठ पाणबुड्यांपैकी एक आहे. ...

Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र - Marathi News | Jyoti Malhotra was spying for Pakistan, solid evidence in investigation 2500-page chargesheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र

Jyoti Malhotra : युट्यूबर ज्योती मल्होत्रा विरोधात ठोस पुरावे सापडले आहेत. ज्योती मल्होत्रा हिच्यावर पाकिस्तानविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप आहे. ...

मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला - Marathi News | Major accident averted at Mumbai airport, rear of IndiGo plane hits runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला

मुंबई विमानतळावर एका इंडिगो विमानाचा मागील भाग रनवेला धडकला. हवामानामुळे ही घटना घडली. ...