Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. यावेळी तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. रेड्डी नेमकं काय म्हणाले? ...
RBI Action on Bank, NBFC: रिझर्व्ह बँकेनं (RBI) इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर मोठी कारवाई केली आहे. पाहा काय आहे कारण आणि किती ठोठावलाय दंड. ...
Reliance Industries Anant Ambani: अनंत अंबानी सध्या कंपनीत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते रिलायन्सच्या कार्यकारी नेतृत्वाचा भाग असतील. ...
पहलगाम दहशतवादी हल्ला: २२ एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. ...
Mahesh Manjarekar on Chhaava Movie: मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत छावाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
EPFO News: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नोकरी बदलल्यानंतर पीएफ खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. याचा फायदा १ कोटी २५ लाखांहून अधिक सभासदांना होणार असल्याचं म्हटलं. ...